मनात जे येते ते लिहिते त्यात कुठला प्रकार आहे ते हि मला माहित नाही
फुंकर
लेक करता भाकर
मध्येच लागे चटका
माय प्रेमे घाली फुंकर
आठवे आज दाटे हुंदका
अर्चना कुलकर्णी
No comments:
Post a Comment