कोणीतरी भ्याडपणे हल्ला केला .
अंधश्रद्धेचा असा हि बळी गेला …।
विवेकाचा अविवेकाने नाश केला
नव विचाराचा अस्त झाला ?
विधेयक जावून बसेल आता बासनात
अन राजकारणी स्वस्थ आसनात !
दाभोळकर तुम्ही चुकलात !
उगाच जन्म घेतला पुरोगामी महाराष्ट्रात !
अर्चना ….
अंधश्रद्धेचा असा हि बळी गेला …।
विवेकाचा अविवेकाने नाश केला
नव विचाराचा अस्त झाला ?
विधेयक जावून बसेल आता बासनात
अन राजकारणी स्वस्थ आसनात !
दाभोळकर तुम्ही चुकलात !
उगाच जन्म घेतला पुरोगामी महाराष्ट्रात !
अर्चना ….