छोट्याचे मोठेपण
आता एक छोट्या मुलाने फुलपाखरू पकडले , व आईला दाखवत होता .\
आईने सांगितले अरे रोहन सोडून दे त्याला … रोहन ने लगेचच सोडले ,
पण आता तो कुठे जाईल ? अरे ते आपल्या घरी जाईल …
मग घरी कोण कोण असेल ? …आई -बाबा भाऊ - बहिण वगैरे असतील …
मग तो घरी काय सांगेल ?… सांगेल मला रोहनने पकडले होते…
छट ,त्याला कुठे माझे नाव माहित आहे …
अरे मी आता नाही का हाक मारून सांगितले ,तेव्हा ऐकले असेल …. नो… त्याला आपली भाषा येत नाही ….मग तू च सांग तो काय सांगेल घरी ? ….
तो सांगेल एका alien ने HI=JACK केले होते ……

No comments:
Post a Comment