निराळे कार्य प्रत्येकाप्रती
आगळे रूप प्रत्येकाप्रती
वेलीवरती कलिंगडे येती
उंच वडाकडे फळे न धरिती
गुलाब ,मोगरा फुले च नुसती
त्यांच्या फळाकडे कोणी न पाहती
पानवेलीची पानाकरिता कीर्ती
आंब्याची फळाकरिता महती
जसे ठरवते नियती
त्यात च ते सुख मानती !
अर्चना
आगळे रूप प्रत्येकाप्रती
वेलीवरती कलिंगडे येती
उंच वडाकडे फळे न धरिती
गुलाब ,मोगरा फुले च नुसती
त्यांच्या फळाकडे कोणी न पाहती
पानवेलीची पानाकरिता कीर्ती
आंब्याची फळाकरिता महती
जसे ठरवते नियती
त्यात च ते सुख मानती !
अर्चना
