तिचे ते जगणे का जीवन होते ?
विधाताच्या मनातले कोणा न कळते !
नराधमास सुटका मिळते !
निष्पाप जीवा मात्र यातना छळते !
जरी मिळाली आज शांतता !
लाभेल का आत्म्यास स्थिरता ?
विधाताच्या मनातले कोणा न कळते !
नराधमास सुटका मिळते !
निष्पाप जीवा मात्र यातना छळते !
जरी मिळाली आज शांतता !
लाभेल का आत्म्यास स्थिरता ?
माझी भावपूर्ण श्रद्धांजली!!
अर्चना
१८/०५/२०१५
पाझरतिचे ते जगणे का जीवन होते ?
विधात्याच्या मनातले कोणा न कळते !
नराधमास सुटका मिळते !
निष्पाप जीवा मात्र यातना छळते !
सोबतच्या परिचारिकांचे मान पाझरले
बेचाळीस वर्षे तिला सांभाळले
दूध, चहा, अंघोळ पाणी प्रेमाने केले
डीन ने देखील लेक च मानले !
जरी मिळाली आज शांतता !
लाभेल का आत्म्यास स्थिरता ?
माझी भावपूर्ण श्रद्धांजली!!
अर्चना कुलकर्णी.
१८/०५/२०१५
(अरुणा शानभाग 5 वर्षांपूर्वी आज च्या तारखेस गेल्या, तेव्हा सुचलेले )