Friday, 19 March 2021

चारोळी...1

 सकाळचे दृश्य न्यारे 

अन्नाकारित पक्षी घेतात भरारी

निघतात कामकरी

घेऊन सोबत न्याहारी!


********************-*--

मनात कल्लोळ विचारांचे

बंध त्यास भावभावनांचे

सुटले कधी ना कोडे विचारांचे

जीवन हे बंधन कोषाचे


अर्चना कुलकर्णी...

अर्चना कुलकर्णी...

No comments:

Post a Comment