Thursday, 3 December 2020

अविरत

 अविरत...


रात्रीमागून दिवस

उन्हानंतर पाऊस

चक्र चाले *अविरत*

नाव  त्याचे निसर्ग!


अर्चना कुलकर्णी

No comments:

Post a Comment