मनात जे येते ते लिहिते त्यात कुठला प्रकार आहे ते हि मला माहित नाही
मंद सुगंधाचे बेट
फुलांचे नाजुक देठ
पावसाळ्यातच होते
सोनटक्क्याची भेट
अर्चना कुलकर्णी.
No comments:
Post a Comment