या कातरवेळी आला अवचित पाऊस
कडाडली वीज अन झाला तुझा भास !
आठवली ती भेट जेव्हा नव्हते कोणी आसपास
आज मात्र ,भिजली जरी गात्र तरी मन उदास !
अर्चना .....
ढगात साठलेला पाऊस गडगाडाटासह बरसला
अन तप्त धरणीला शांत करून गेला
तुझ्या आठवांचा पाऊस अलगदच डोळ्यावाटे झिरपला
अन मनासह शरीराला दाह देवून गेला !
अर्चना .....1-10 -2012
कडाडली वीज अन झाला तुझा भास !
आठवली ती भेट जेव्हा नव्हते कोणी आसपास
आज मात्र ,भिजली जरी गात्र तरी मन उदास !
अर्चना .....
ढगात साठलेला पाऊस गडगाडाटासह बरसला
अन तप्त धरणीला शांत करून गेला
तुझ्या आठवांचा पाऊस अलगदच डोळ्यावाटे झिरपला
अन मनासह शरीराला दाह देवून गेला !
अर्चना .....1-10 -2012

No comments:
Post a Comment