मन आठवांचे माहेर
नाही उगी क्षणभर !
कधी मनी
आशेचा महासागर
आणि कधी नयनी
लोटे अश्रूचा महापूर !
कळे ना मज
का होई सैरभैर ?
अर्चना
29--09-2012
नाही उगी क्षणभर !
कधी मनी
आशेचा महासागर
आणि कधी नयनी
लोटे अश्रूचा महापूर !
कळे ना मज
का होई सैरभैर ?
अर्चना
29--09-2012
No comments:
Post a Comment