असे अचानक कधी तरी
रिक्त होतात मनाच्या खोल्या,
नि बंद पडून राहतात कवाडे ,
नको तो सूर्याचा प्रकाश
हवा वाटे जीवघेणा अंधार
पाउल नको टाकू बाहेर,
की डोकवू नको कुठे,
रिक्त होतात मनाच्या खोल्या,
नि बंद पडून राहतात कवाडे ,
नको तो सूर्याचा प्रकाश
हवा वाटे जीवघेणा अंधार
पाउल नको टाकू बाहेर,
की डोकवू नको कुठे,
वाटे पडून रहाव निपचित
आपल्याच मनाच्या भावना निरखत !
नको कसली हि आसक्ती
अशी च पोसावी विरक्ती !
अर्चना कुलकर्णी ,ठाणे
आपल्याच मनाच्या भावना निरखत !
नको कसली हि आसक्ती
अशी च पोसावी विरक्ती !
अर्चना कुलकर्णी ,ठाणे
No comments:
Post a Comment