असेच मनातले काही ---
मनात जे येते ते लिहिते त्यात कुठला प्रकार आहे ते हि मला माहित नाही
Saturday, 28 April 2012
मन
मनास पडले मनाचेच कोडे
न माहित कधी ते उलगडे ?
कधी ते स्वप्नात बागडे
वेचीते कधी सत्याचे तुकडे !
आठवे कधी बोलणे रांगडे
बोले कधी बोल चिमखडे !
कधी जाणवता उन उघडे
पांघरी ते विश्वासाचे कातडे
मनास पडले मनाचेच कोडे !
Archana - 14//02/2012
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment