मनात जे येते ते लिहिते
त्यात कुठला प्रकार आहे
ते हि मला माहित नाही
Sunday, 15 April 2012
चिमणी
एकटीच चिमणी करत होती चिव चिव
कळले न कोणा त्यातले अर्थपूर्ण मन
भयाण आणि भकास झाले सारे रान
कशाकरिता करायची ही सारी वणवण
सहन होत नाही तिला ही ताण
ज्याची कोणालाच नाही जाण !
No comments:
Post a Comment