मनात जे येते ते लिहिते त्यात कुठला प्रकार आहे ते हि मला माहित नाही
फिरावे वाऱ्यासवे स्वछंदी
रहावे मुलांसम आनंदी
चढू नये कधी यशाची धुंदी
सुखावे मन आत्मानंदी!
*******-**
चित्रचारोळी
निरागस बालपण
खेळे साबणाचे फुगे
रंगुनी त्यामध्ये जात
सप्तरंगी स्वप्नी जगे!
अर्चना कुलकर्णी...
No comments:
Post a Comment