धरती
धरती असे आमुची माता
असे गीत सर्वच गाता
पण तिच्या करिता काय करता?
की फक्त घेता अन घेता !
राखाल का थोडी स्वच्छता ?
मळा नाही आला फुलवता
तरी जगवा एखादे झाड जाता येता !
गर्दी, गोंगाट कमी करा आता
दिसतील पक्षी गाणी गाता
घेऊ सारे मोकळा श्वास आता !
अर्चना कुलकर्णी
धरती असे आमुची माता
असे गीत सर्वच गाता
पण तिच्या करिता काय करता?
की फक्त घेता अन घेता !
राखाल का थोडी स्वच्छता ?
मळा नाही आला फुलवता
तरी जगवा एखादे झाड जाता येता !
गर्दी, गोंगाट कमी करा आता
दिसतील पक्षी गाणी गाता
घेऊ सारे मोकळा श्वास आता !
अर्चना कुलकर्णी
No comments:
Post a Comment