पैसे साठवलेले
मध्यमवर्गीय घरात पैसे साठवणे म्हणजे खरोखर पैसे ,रुपये नव्हे साठवायचे . लहानपणापासून बघत होते ,नेमके कोणी तरी महिना अखेरीस आजारी पडे किंवा कोणी पाहुणे येत, मग निघत आई ने एक एक करून साठवलेले पैसे बाहेर.एका छोट्या पितळी डब्यात आई पैसे ठेवत असे.
आज ही ते दिवस आठवले की डोळ्यात पाणी येते,पण त्यातून च कुठे तरी आपण पैसे साठवायला हवे असे संस्कार नकळत मनावर झाले.

No comments:
Post a Comment