गुणगुणणे हे गुणगुणणे असते
मनाच्या विरंगुळ्याचे एक साधन असते !
त्याला सुराचे बंधन नसते ,
सोबत वाद्यांची संगत नसते
मुख्य म्हणजे ऐकायला कोणी आसपास नसते !
अर्चना '
२८/०२/२०१४
मनाच्या विरंगुळ्याचे एक साधन असते !
त्याला सुराचे बंधन नसते ,
सोबत वाद्यांची संगत नसते
मुख्य म्हणजे ऐकायला कोणी आसपास नसते !
अर्चना '
२८/०२/२०१४
No comments:
Post a Comment