कोण जाणे करील इथे कोण-कधी कुणाचा घात
का धरू नये, म्हणते मी, स्वतःच स्वतःचा हात.
जगाला वाकुल्या दाखवून करावी पराभवावर मात
कशाला बसावं कुढत, या क्षणभंगूर मायावी जगात ?
अर्चना
8/10/2017

No comments:
Post a Comment