वट पौर्णिमेच्या निमित्ताने ---
आज सा-या भिंतीवर एक च जाणवते , कि जुन्या रूढी ,जुन्या प्रथा किती चुकीच्या अशी भावना
पण ह्या सणा मागचा खरा उद्देश काय होता ? त्यातून काय साध्य होत होते हे विचार न करता , असे बोलणे चुकीचे आहे .
पूर्वी खरोखर नवरा गेल्यावर स्त्रियांची स्थिती अतिशय भयानक होई , मग अशा वेळेला देवाची भक्ती करावी जेणेकरून नवर्याचे आयुष्य वाढेल , हे एक कारण तसे च ह्या सणांच्या निमित्ताने विवाहित स्त्रियांना घराबाहेर पडायला मिळे ,आपल्या मैत्रिणींशी ,माहेरशी,निसर्गाशी संवाद साधायला मिळत असे. ते त्या काळाला खरोखर साजेसे होते …
आता त्या सणाचे रूप पालटले , पूजा करायला स्त्रीला ना वेळ असतो , ना जवळ तेवढी वडाची झाडे असतात ,म्हणून
आता वडाची फांदी तोडून आणून त्याची पूजा करतात ते हि तितकेच चुकीचे आहे . त्याचवेळी
असे च मनात आले , आज चा दिवस असता जर पाश्च्यात्य कडून आलेला ,
wife day किंवा husband day
तर सा-यांनी केल्या असत्या कथा उद्धृत
वर्षाव स्तुतीसुमनांचा आपल्या सहचाऱ्यावर
भिंत भरली असती , कविता न चारोळ्यांनी
फोटो हि मग बदलले असते तासातासाने !
अर्चना
२/६/२०१५

No comments:
Post a Comment