शब्द जेव्हा असतात हसरे
मन जगाला विसरे !
शब्द होतात कधी बोचरे
भरते थंडीत ही कापरे !
गुणगुणणे हे गुणगुणणे असते …
मनाच्या विरंगुळ्याचे एक साधन असते
त्याला सुरांचे बंधन नसते
वाद्यांची साथ नसते
मुख्य म्हणजे जवळपास ऐकणारे कोणी नसते ….
मन जगाला विसरे !
शब्द होतात कधी बोचरे
भरते थंडीत ही कापरे !
गुणगुणणे हे गुणगुणणे असते …
मनाच्या विरंगुळ्याचे एक साधन असते
त्याला सुरांचे बंधन नसते
वाद्यांची साथ नसते
मुख्य म्हणजे जवळपास ऐकणारे कोणी नसते ….
No comments:
Post a Comment