असेच मनातले काही ---
मनात जे येते ते लिहिते त्यात कुठला प्रकार आहे ते हि मला माहित नाही
Saturday, 2 June 2012
शब्द
शब्द हे फुलांसारखे असतात
म्हणून कसेही ओवायचे नसतात!
शब्दांच्या ओळी होतांना,
शब्दांचे अर्थ कुस्कारायचे नसतात!!
अर्चना
शस्त्राविना संहार शब्द करतात
मनाला पूर्ण घायाळ करतात
न दिसती खुणा तयाच्या
मात्र ज्याने त्यानेच सांभाळायच्या !
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment