आज मॉर्निंग वॉक फारच वेदना देऊन गेला. एरव्ही आवारात कागदाचा कपटाही दिसायचा नाही, मात्र आज जाळलेल्या आणि न जाळलेल्याही फटाक्यांचा खच पडला होता. अनेक कोरे, अनार, बॉम्ब, जमीन चक्रे न वापरता त्या जाळलेल्या, रस्त्यात टाकले होते . आर्थिक स्तर उंचावला पण सामाजिक भान विसरले....


No comments:
Post a Comment