आयुष्य ------
आपले आयुष्य हे क्षणभंगुर आहे ,म्हणून रडत काढावे ? कि आपण गेलो तरी इतरांनी चांगली आठवण ठेवावी म्हणून चांगुलपणाने काढावे हे ज्याच्या त्याच्या हाती असते ....सर्व काही मिळोन सुद्धा रडणारी माणसे आपण पहातो तसे च काही सुद्धा जवळ नसताना आनंदाने जगणारी माणसे सुद्धा खूप आहेत. जे आपल्याकडे आहे त्याचा विसर पडतो ,आणि जे नाही त्याची च खंत करत राहणारे आनंदात राहू शकत नाहीत. आयुष्य म्हणजे कटकट म्हटले कि काम करताना सुद्धा ओझे वाटू लागते ......... प्रयत्न करणा-याला कोळश्या तून हिरा मिळू शकतो .पण काहींच्या समोर हिरा असून त्याचे मोल समजून वागू शकत नाहीत .......माझ्या मते आयुष्य हे तान्हुलाच्या निरागसतेने हसण्यासारखे असावे.....जे आपण ही मुक्तपणे हसू शकतो आणि आपल्या हसण्याने इतरांना सुखावू शकतो.....

No comments:
Post a Comment