जोडलेली नाती निभावताना,
प्रश्न नसावा अभिमानाचा
नात्यातील विश्वास महत्वाचा…
तो विश्वास जपताना
हवे प्रेम अन आपुलकी .
करू नयेत कधी हेवे दावे
जावे विसरुन दोष अन् रुसवे फ़ुगवे!
नात्याचे मग झाड बहरते
कधी त्यास मग पानगळ हि न छळते !
अर्चना
प्रश्न नसावा अभिमानाचा
नात्यातील विश्वास महत्वाचा…
तो विश्वास जपताना
हवे प्रेम अन आपुलकी .
करू नयेत कधी हेवे दावे
जावे विसरुन दोष अन् रुसवे फ़ुगवे!
नात्याचे मग झाड बहरते
कधी त्यास मग पानगळ हि न छळते !
अर्चना
No comments:
Post a Comment